News Flash

…म्हणून सदाशिव पेठेत जिम नाही

वाचा मराठी विनोद

…म्हणून सदाशिव पेठेत जिम नाही
प्रतिकात्मक छायाचित्र

सदाशिव पेठेत जिम नाही. याचे कारण काय ?
जिमला जाणे म्हणजे… घरचं खायचं आणि लोकांचं लोखंड उचलायचं… आणि वर त्यांनाच पैसे द्यायचे ! छे… छे… असा वेडेपणा कोण करणार ?

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 6:56 am

Web Title: punekar funny marathi jokes 2
Next Stories
1 चष्म्यांच्या दुकानातील अस्सल पुणेरी पाटी
2 पीटर इंग्लंड, पीटर खडकी आणि पीटर दापोडी
3 बंड्याचा ट्रॅफिक पोलिसाला हिसका
Just Now!
X