‘शहाण्या’ कुत्र्यांना ‘वेड्या’ माणसांनी मंदिर व बागेच्या परिसरात आणू नये. इतरांना आपल्यामुळे त्रास झाला, तर आपणालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो !