सलमान खान पुण्यातल्या एका सोसायटीत आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जातो.
पुणेकरांच्या खवचटपणाची कल्पना नसल्यामुळे तो आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल बढाया मारू लागतो.
सलमान- जगात अशी कोणतीही जागा नाही, जिथे मी गेलेलो नाही.
उपस्थितांमधील एक काका- सासरी गेलायस का कधी ? आला मोठा सांगणारा !

 

०६