चष्म्यांच्या दुकानातील अस्सल पुणेरी पाटी-
“येथे वाचायचे चष्मे मिळतील. पण आपल्याला अक्षरओळख आहे ना ? मागाहून तक्रार चालणार नाही !”