News Flash

फेडररसमोर पुणेकराची बिनतोड सर्विस

वाचा मराठी विनोद

फेडररसमोर पुणेकराची बिनतोड सर्विस
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणेकर म्हणजे हुशार, बुद्धिवादी, चिकित्सक आणि चोखंदळ ते कधी कोणाची फिरकी घेतील आणि कोणाला निरुत्तर करतील याचा काही नेम नाही.
रॉजर फेडरर- मला टेनिसबद्दल काहीही विचारा. मला सगळं काही ठाऊक आहे.
पुणेकर- नेटमध्ये भोकं किती असतात.
फेडरर निरुत्तर…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 5:00 am

Web Title: punekar latest marathi patya jokes
Next Stories
1 निरागस पुणेकर काकू
2 सोसायटीतील भन्नाट पाटी
3 येथे कचरा टाकल्यास इज्जतीचा कचरा होईल
Just Now!
X