X

नोटाबंदी आणि मुलीचं नामकरण

वाचा मराठी विनोद

पहिल्यांदाच बाळाला बघायला आलेले पाहुणे- ‘काय हो ? मुलीचं नाव काय ठेवलंत ?’

वडिल- ‘लोपामुद्रा !’

पाहुणे- ‘बरंच जुनं नाव वाटतं नाही ?’

वडिल- ‘नाइलाज होता.’

पाहुणे- ‘का बरं ?’

वडिल- ‘तिचा जन्म ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता झाला !’

First Published on: October 6, 2017 5:00 am
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain