News Flash

Marathi Joke : परिक्षेची तयारी

वाचा भन्नाट मराठी विनोद

पक्या दहावीच्या परिक्षेला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, ” पक्या परिक्षेची तयारी झाली का ?”

 

 

पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 4:25 pm

Web Title: puneri jokes in marathi nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : इंग्रजीत भाषांतर करा
2 Marathi Joke : मुलगी आणि वडील
3 Marathi Joke : मास्तर आणि गण्या
Just Now!
X