एकदा एक पुणेकर आजोबा हार्वर्ड विद्यापीठात गेले. त्यांनी सहज चौकशी केली, "मी पंधरा दिवस आहे इथे. काही कोर्सेस आहेत का ?" हार्वर्डचे लोक- तुम्ही कुठले ? आजोबा- मी पुण्याचा ! हार्वर्डचे लोक- पुण्याच्या लोकांना काही शिकवू शकतील असे कोर्सेस नाहीत हो आमच्याकडे ! आजोबा- अहो, पण मी शिकण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी विचारतोय !