News Flash

नव्या जोडप्यातील भन्नाट संवाद

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

नुकताच विवाह झालेल्या नवरा-बायकोमध्ये झालेला संवाद.
बायकोसमोर फुशारकी मारण्यासाठी पुणेकर नवरा कौतुकाने सांगतो, लहानपणी शाळेत मला नेहमी नाटकात विठोबाची भूमिका देत असत.
बायकोही पुणेकरच. नवऱ्याचा घोर अपमान करण्याची संधी ती कशी सोडेल ?
बायको लगेचच विचारते, ‘वर्गातील बाकी सर्व मुलं गोरी असतील ना !’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 5:00 am

Web Title: puneri wife and husband latest marathi jokes
Next Stories
1 पार्किंग करण्याची स्मार्ट पद्धत
2 तुम्ही रोज इकडूनच जाता का?
3 पुणेकर आणि स्वेटर
Just Now!
X