बंटी- आजी नेहमी म्हणायची की अरे बंटी शनिवारी नखं कापू नये. मी इतके दिवशी हा आजीचा अंधविश्वास समजत होतो. मग त्यामागचं ‘लॉजिक’ लक्षात आलं.

चिन्या : काय लॉजिक?

बंटी – अरे शनिवारी नखं कापली तर रविवारी चिकनच्या झणझणीत रश्श्यात बोटं खूपच झोंबतात.