डॉक्टर (पेशंटला) : काय त्रास होतोय?

पेशंट: गुदमरतंय व घुसमटतंय!

डॉक्टर: ही औषधं तीन दिवस घ्या. जर नाही बरं वाटलं तर पक्ष बदला…