ती : तूला कशी मुलगी बायको म्हणून हवीये?

तो : मला उधळपट्टी करणारी मुलगी नको, मला काटकसर करणारी मुलगी बायको म्हणून हवीये

ती : मी तर इतकी काटकसर करते की बॉरबॉर्न बिस्किटांवरची साखरही चहासाठी बाजूला ठेवते