मास्तर : उद्या गृहपाठ नाही केलास तर कोंबडा बनवेन

झंप्या : ओके सर, पण जरा झणझणीतच बनवा