एका मुलाला अनेक वर्षे नोकरी लागली नव्हती…

मग एक दिवस त्याला एक कल्पाना सुचली…

त्याने एक गुलाब फ्रिजमध्ये ठेवले…

आणि काही तासांनी त्याला ‘रोजगार’ मिळाला