चिंटू: पप्पा एक आनंदाची बातमी सांगू का ?

पप्पा: हां! सांग ना…

चिंटू- ह्या वर्षी तुम्हाला माझ्यासाठी नवीन पुस्तक विकत घेण्याची गरज नाही….

पप्पा खुश होऊन- अरे वाह! कुठे मोफत पुस्तक वाटप होत आहे का ?

चिंटू- नाही पप्पा तस नाही ह्या वेळेस मी नापास झालोय