सासू : कित्ती वेळा सांगितलंय सूनबाई…
बाहेर जातांना नेहमी टिकली लावत जा…
सूनबाई : अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत…
सासू : अगं सूनबाई जीन्सवर नाही, कपाळावर लाव सांगतेय ना मी…
सासू : कित्ती वेळा सांगितलंय सूनबाई…
बाहेर जातांना नेहमी टिकली लावत जा…
सूनबाई : अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत…
सासू : अगं सूनबाई जीन्सवर नाही, कपाळावर लाव सांगतेय ना मी…
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.