scorecardresearch

हास्यतरंग : बबड्या आणि आई…

Marathi Joke : नाहीतर…

हास्यतरंग : बबड्या आणि आई…
वाचा भन्नाट मराठी विनोद

बबड्या : आई, एक ग्लास पाणी आणून दे ना!

आई : बबड्या, उठ तू आधी…
नाहीतर तिथे येऊन थोबाडीत मारीन तुझ्या…

बबड्या : चालेल…
पण येताना एक ग्लास पाणी आण…

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comedy marathi joke on babdya and aai water glass laugh sdn

ताज्या बातम्या