बायकोची मार्कशीट

वाचा धमाल मराठी विनोद

लॉकडाउन सुरू आहे. म्हटलं माळा साफ करावा…

माळा साफ करताना सहज बायकोची एक जुनी मार्कशीट सापडली…

त्यातली एक टिपणी वाचून अगदी गहिवरून आलं हो….

.

.

.

.

.

.

.

.

.

.

“आज्ञाधारक”

डोळ्यात पाणीच आलं की राव..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus lockdown marathi joke navra bayko funny joke husband wife joke marathi vinod whatsapp joke helo joke laughter funny marathi joke laughter vjb

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या