अधी माझ्या मित्राला. साधा चमचा पण धुता येत नव्हाता, मी त्याला सल्ला दिला, लग्न कर. आता त्याला भांडी घासता येतात, कपडे धुता येतात, शिवाय फरशी ही पुसता येते. बायको आली, प्रगती झाली.