अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला “बोटाने” इशारा केला. आणि बोलाऊन घेतले..

.
.
नवरा- काय झालं का बोलावलस??

बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या “बोटात” किती ताकद आहे ते तपासत होते..