चलाख नवरा

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा – जान, आज आपण बाहेर जेवण करूयात

 

बायको – अय्या…! लगेच तयारी करते

 

नवरा – हो.. तू लवकर स्वंयपाक कर, मी अंगणात चटई टाकतो…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Husband wife joke nck husband wife marathi joke funny marathi joke whats up marathi joke husband wifemarriage punekar marriage jokes in marathi nck