निरागस पुणेकर काकू

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणेकरांना खवचट म्हणून लोक उगाचच नावे ठेवतात. काही वेळा पुणेकर निरागसपणे असे काही बोलून जातात की ज्याचे नाव ते!
आता हेच पहा ना- मध्य पुण्यातील एका हॉटेलमध्ये लिहिलेली पाटी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका काकूंनी वाचली.
‘येथे बालकामगार काम करत नाहीत.’
काकू- (गल्ल्यावरच्या मालकाला आपुलकीने) “मी सांगून बघू का त्यांना ? माझं नक्की ऐकतील ते…(!)”

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jokes on pune and puneri kaku