बॉयफ्रेंड : ऐक ना!

गर्लफ्रेंड : बोल!

बॉयफ्रेंड : तुला अशा निर्जन ठिकाणी भीती वाटत नाही का?

गर्लफ्रेंड : तू सोबत आहेस ना!

बॉयफ्रेंड : बरं, एक प्रश्न विचारू?

समजा या जगात आम्ही मुलंच नसतो…

तर तुमचं संरक्षण कोणी केलं असतं?

गर्लफ्रेंड : कोणापासून?