बायको : वेडी होते मी! जे तुमच्याशी लग्न केलं!
नवरा : कमीतकमी तुला माहीत होतं की तू वेडी आहेस.
माझा विचार कर. इतके दिवस वेडीबरोबर कसा रहात असेन.