बायको : बरं! एक गोष्ट सांगा!
नवरा : हं! विचार!
बायको : दारू प्यायल्यानं काय होतं?
लोक दारू का पितात?
नवरा : लोकांचं माहीत नाही!
पण…
माझं सांगू शकतो!
बायको : चला, तुम्ही का पिता ते सांगा!
नवरा : दारू प्यायल्यावर
कारल्यासारखं कडू बोलणंदेखील कानाला गोड वाटू लागतं.
