हास्यतरंग : अकबराने बिरबराला…

Marathi Joke : उत्तर एकच…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

अकबराने बिरबराला तीन प्रश्न विचारले

आणि म्हणाला तीनही प्रश्नांचं उत्तर एकच आलं पाहिजे.

“दूध का उतू जातं?”

“पाणी वाहून का जातं?”

“भाजी का करपते?”

बिरबल ने उत्तर दिलं,

“Whatsapp चालू असतं म्हणून.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke akbar and birbal joke hasa dd

Next Story
बायकोची नक्कल आणि शॉपिंगfunny husband wife jokes in marathi
ताज्या बातम्या