हास्यतरंग : होकार द्यायलाच…

Marathi Joke : मुलाकडचे…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

स्थळ पसंत पडलं असल्याने…

होकार द्यायलाच मुलाकडचे आले होते,

तेवढ्यात किचनमधून आवाज आला,

आई चहासाठी कीती शिट्ट्या?

मुलाकडचे ‘आम्ही येतो’ सांगायला पण थांबले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke auto boy family and girl joke latest marathi joke hasa dd

ताज्या बातम्या