हास्यतरंग : पप्पू एका बँकेत…

Marathi Joke : खूप पैसे…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

पप्पू एका बँकेत जातो आणि बँक मॅनेजरला म्हणाला,

“मला एक जॉइंट अकाऊंट उघडायचं आहे.”

मॅनेजर : कोणाबरोबर?

पप्पू : ज्याच्या अकाऊंटमध्ये खूप पैसे आहेत.

मॅनेजर : गार्ड! आधी याला धक्के मारून बाहेर काढा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke bank joint account bank manager pappu marathi joke hasa dd

Next Story
सेल्फी आणि व्यंगचित्रmarathi Jokes on mobile selfie
ताज्या बातम्या