पप्पूची गर्लफ्रेण्ड : मी आज घाईघाईत पर्स घरीच विसरले.

मला दोन हजार रुपयांची गरज आहे.

पप्पू : अगं एवढ्याश्या गोष्टीसाठी कशाला टेन्शन घेतेस,

हे घे पन्नास रुपये आणि घरी जाऊन पर्स घेऊन ये.