scorecardresearch

हास्यतरंग : त्या मुलीला…

Marathi Joke : माझ्या बोलण्यावर…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

बाबू : असं दिसतंय की, त्या मुलीला कमी ऐकायला येतं.

माझ्या बोलण्यावर ती निराळंच काहीतरी बोलते.

सनी : ते कसं काय?

बाबू : मी म्हटलं, “I Love You…!”

तर…

ती म्हणाली, “कालच नवीन सॅण्डल घेतली आहे.”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke boy girl i love you marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या