मुलगा : मी तुझ्यावर प्रेम करतो. मुलगी : गप्प बस! मुलगा : तू मला खूप आवडतेस. मुलगी : गप्प बस! मुलगा : मला तूझी फार आठवण येते. मुलगी : गप्प बस! मुलगा : तू खूप सुंदर आहेस. मुलगी : अय्या! खरंच ? मुलगा : गप्प बस!