हास्यतरंग : बंड्या लिफ्टने…

Marathi Joke : एका बाईने…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्या लिफ्टने वर जात होता,

त्यावेळी एका बाईने लहान मुलासह

लिफ्टमध्ये प्रवेश केला.

बंडयाने लिफ्टचे बटण दाबले

आणि विचारले : दुसरा की तिसरा?

बाईंने रागात म्हटलं : आत्या आहे मी याची.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke boy lady and lift happy joke hasa dd