हास्यतरंग : श्रीमंत लोक…

Marathi Joke : तुझे वडील…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

बॉयफ्रेण्ड : अनेक श्रीमंत लोक माझ्या वडिलांसमोर

हातात कटोरा घेऊन उभे राहातात.

गर्लफ्रेण्ड : व्वा! म्हणजे तुझे वडील खूप पैसेवाले आहेत?

बॉयफ्रेण्ड : नाही, त्यांचं पाणी-पुरीचं दुकान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke boyfriend girlfriend happy joke hasa dd

ताज्या बातम्या