सोन्या : मी माझ्या गर्लफ्रेण्डला

गेली तीन वर्ष दररोज पत्र पाठवलं.

मित्र : मग, काय झालं शेवटी?

सोन्या : तिनं पोस्टमनशी लग्न केलं.