भीती

आण्णा आणि त्यांचं जेष्ठ मित्रमंडळ गप्पा मारत उभं होतं.

Marathi actor Sankarshan Karhade shared fan moment
एका चाहतीला संकर्षण कऱ्हाडेशी करायचं होतं लग्न, पण…; अभिनेत्याने स्वतः सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “किती गोड…”
Is Tiger Shroff single actor talk about disha patani in an interview for Bade Miyan Chote Miyan
सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर टायगर श्रॉफ म्हणाला, “माझ्या आयुष्यात एकच दिशा…”
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Mitali mayekar forgot her name during visa appointment siddharth hilarious comment
“मी माझं नावच विसरले” मिताली मयेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; सिद्धार्थ म्हणाला, “शंखपुष्पी प्यायचं बाळा…”

आण्णा सांगत होते.

मला आयुष्यभर भीती वाटत राहिलेय.

पहिले पालकांची

मग शिक्षकांची

मग बॉसची

मग म्हातारपणाची

मग मृत्यूची

ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी म्हटलं,

“बायकोचा उल्लेख केला नाही तू.”