हास्यतरंग : दोन हजार रुपये…

Marathi Joke : हे कशासाठी?…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

वडील : बंड्या, हे घे दोन हजार रुपये.

बंड्या : पण, बाबा हे कशासाठी?

बाबा : ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे.

तू व्हॉट्सअ‍ॅप वापरण सुरू केल्यापासून

रात्रीचा सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागत नाहीये.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke customer father son whatsapp security guard marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : छत्री विकत…
फोटो गॅलरी