एका डॉक्टरच्या शेजाऱ्याला दारुचे व्यसन असते.

एक दिवस डॉक्टर त्याला समजावण्याच्या सुरात म्हणतो,

“दारुची नशा माणसाला हळूहळू मारून टाकते.”

शेजारी हसत-हसत उत्तर देतो, “डॉक्टर साहेब, मला कुठे मरणाची घाई आहे.”