रामभाऊ डॉक्टरांकडे जातात आणि विचारतात,

“ढेरी कमी करायचा काही उपाय आहे का?”

UPSC Civil Services Result 2023 Marathi News
UPSC Result 2023: नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल
IB Recruitment 2024
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६६० पदांसाठी भरती; अशा प्रकारे करता येणार अर्ज
lok sabha elections 2024 what are vvpats, how does an electronic voting machine evm works
ईव्हीएम मशीन कशी काम करते? त्यातून मतदान कसे होते? अधिकाऱ्यांनी Video तून दिली माहिती
crispy bread pakora recipe
वीकेंडला बनवा कुरकुरीत ब्रेड पकोडे, एकदा खाल तर कांदा भजी विसराल; जाणून घ्या ही सोपी रेसिपी

डॉक्टर : लाँग टर्म सांगू की इन्सटंट…

रामभाऊ : इन्सटंट…

डॉक्टर शांतपणे सांगतात,

“फोटो फक्त छातीपर्यंतच काढा.”