बंड्या : डॉक्टर तुम्ही माझ्या आजाराचं निदान करू शकता का?

डॉक्टर : तुझी दृष्टी खूप अधू आहे.

बंड्या : एवढ्या लगेच तुम्हाला कसं निदान झालं.

डॉक्टर : तू बाहेरचा बोर्ड वाचला नाहीस. मी जनावरांचा डॉक्टर आहे.