डॉक्टर : कसे आहात? दारू प्यायचं बंद केलंत की नाही?

पेशंट : होय डॉक्टर साहेब, पूर्ण बंद केलं. जर कोणी अगदीच रिक्वेस्ट केली, तरच घेतो.

डॉक्टर : खूप छान… आणि हे तुमच्याबरोबर कोण आहेत?

पेशंट : हे! यांना रिक्वेस्ट करायला ठेवलं आहे.