सदाभाऊ : डॉक्टर चष्मा लावल्यानंतर मला वाचता येईल ना?

डॉक्टर : हो नक्कीच.

सदाभाऊ : ठीक आहे डॉक्टर,

नाहीतर… अशिक्षित माणसाचं जगण पण काय जगण असतं का.