पुढारी : माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां.
डॉक्टर : आपल्या रिपोर्टनुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढतोय.
आणखी वाचा
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत.
ऊजविकडील किडनीने आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे.
चरबी महागाईप्रमाणे वाढत चालली आहे, त्यामुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन सुरू आहे.
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे, त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत.