रवि : जेव्हा मी डॉक्टरांकडे ऑपरेशनसाठी गेलो होतो…

मी खूप घाबरलो होतो.

Mugdha Vaishampayan new song raghava raghunandana will release on ram navami 17th april
मुग्धा वैशंपायन लवकरच श्रोत्यांसाठी घेऊन येतेय एक खास गोष्ट, पोस्ट करत म्हणाली, “मी स्वतः…”
UPSC Civil Services Result 2023 Marathi News
UPSC Result 2023: नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल
Success story Meet woman, who cracked UPSC exam without coaching
कोणताही क्लास न लावता मारली बाजी; IAS सरजना यांचा प्रेरणादायी प्रवास, विद्यार्थ्यांना दिल्या खास टिप्स
ed: ‘Premika for Reo’ – Tinder’s new billboard has Kolkata excited poster goes viral
Viral poster: मित्राला होती गर्लफ्रेंडची कमी! बेस्ट फ्रेंडनं चौकाचौकात होर्डिंग लावत सुरु केली शोधमोहीम

अवि : का? काय झालं?

रवि : नर्स म्हणत होती,

“घाबरू नका, हिंमत ठेवा… जे काही होईल ते पाहिलं जाईल.”

अवि : आरे, यात एवढं घाबरण्यासारख काय आहे?

रवि : मित्रा, हे सर्व ती ऑपरेशन करणाऱ्या डोक्टरांना म्हणत होती.