हास्यतरंग : पुढे काय…

Marathi Joke : ते सगळं ठीक…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

इंजिनिअर विद्यार्थ्याला त्याच्या शेजारी राहाणारे काका विचारतात,

“काय करतोयस बाळा?”

मुलगा : आंघोळीला चाललो आहे.

शेजारी : ते सगळं ठीक आहे. पुढे काय करायचा विचार आहे?

मुलगा : बादली भरली की पाण्याचा पंप बंद करणार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke engineering student and uncle joke latest marathi joke hasa dd

ताज्या बातम्या