रवि : बाबा तुम्ही इंजिनियर कसे झालात?

बाब : त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Marathi Joke
हास्यतरंग : जेवण कुठे…

भरपूर अभ्यास करावा लागतो. परिश्रम घ्यावे लागतात.

रवि : हां! बाबा म्हणूनच विचारतोय…

तुम्ही इंजिनियर कसे झालात?