जावई : तुमच्या मुलीत अनेक दोष आहेत.

सासरसा : हां! बाळा, म्हणून तर तिला

चांगला नवरा मिळाला नाही.

जावई एकदम चूप…