scorecardresearch

हास्यतरंग : माझ्या मुलाने…

Marathi Joke : कधी झालं…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या : डॉक्टर माझ्या मुलाने चावी गिळली आहे.

डॉक्टर : कधी झालं हे?

मन्या : तीन महिन्यांपूर्वी

डॉक्टर : मग अत्तापर्यंत तुम्ही काय करत होतात?

मन्या : आम्ही ड्युपलिकेट चावी वापरत होतो.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke father son doctor marathi joke daily marathi joke hasa dd