हास्यतरंग : गण्या गेला चित्रपट बघायला

Marathi Joke : वाचा भन्नाट मराठी विनोद

Marathi Joke

आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे फिरत होतास?

गण्या : चित्रपट बघायला गेलो होतो…

आई : कोणता?

गण्या : माँ की ममता…

आई : आता वर जाऊन दूसरा चित्रपट बघ…

गण्या : कोणता?

आई : बाप का कहर…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke ganya went to watch late night movie laugh comdey sdn

Next Story
बायकोची नक्कल आणि शॉपिंगfunny husband wife jokes in marathi
ताज्या बातम्या