एका तरुणाने रॉयल एन्फिल्ड बुलेट विकत घेतली

आणि आपल्या मैत्रिणीला घेऊन लाँग ड्राइव्हवर गेला.

prarthana behere dances on viral song gulabi sadi
Video : प्रार्थना बेहेरेला पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Prajakta mali put her mothers name said its mandatory to put mother's name after your name decision by Aditi Tatkare
‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव, पोस्ट शेअर करत म्हणाली…
prasad oak wife manjiri dance on gulabi sadi
ना गुलाबी रंगाचा ड्रेस, ना साडी; बायको मंजिरीचा डान्स पाहून प्रसाद ओक म्हणतो…; मजेशीर व्हिडीओ व्हायरल
myra vaikul sukanya mone and supriya pathare dance on nach ga ghuma
“नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

रॉयल एन्फिल्ड बुलेटच्या आवाजात

त्याला मैत्रिणीचे बोलणे ऐकू यायचे नाही.

त्याने ताबडतोब रॉयल एन्फिल्ड बुलेट विकून होण्डा अ‍ॅक्टिव्हा घेतली.

पुढे त्यांचा विवाह झाला आणि दोघेही आनंदात राहू लागले.

…आणि एक वर्षानंतर त्याने होण्डा अ‍ॅक्टिव्हा विकून

पुन्हा रॉयल एन्फिल्ड बुलेट विकत घेतली.

आता तो परत आंनदात राहू लागला.