गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललो आहोत? बॉयफ्रेण्ड : बेबी! लॉंग ड्राइव्हवर! गर्लफ्रेण्ड : तू मला पहिले का नाही सांगितलंस? बॉयफ्रेण्ड : डार्लिंग, मलासुध्दा अत्ताच कळलं, जेव्हा ब्रेक फेल झाले.